महाराष्ट्र शासन GOVERNMENT OF MAHARASHTRA
Maharashtra emblem

सत्यमेव जयते

ग्रामपंचायत दसवेल

Gram Panchayat Daswel

Government building
ग्रामपंचायत दसवेल येतील प्रशासकीय इमारत.
Nature view
ग्रामपंचायत ऑफिस मधील कामकाज .
Village scene
गावातील शांत आणि निसर्गरम्य वातावरण.
ताजी बातमी
विकसित महाराष्ट्र २०१७ से डिजिटल डॉक्युमेंट तयार करण्यातबाबत. नवीन
मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस

मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री

मा.ना.श्री.एकनाथ शिंदे

मा.ना.श्री.एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री

मा.ना.श्री.अजित पवार

मा.ना.श्री.अजित पवार

उपमुख्यमंत्री

मा.ना.श्री.जयकुमार गोरे

मा.ना.श्री.जयकुमार गोरे

मंत्री ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग

मा.ना.श्री.योगेश कदम

मा.ना.श्री.योगेश कदम

राज्यमंत्री,ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग

मा.ना.श्री दादाजी भुसे

मा.ना.श्री दादाजी भुसे

शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य (विधानसभा सदस्य बागलाण बाह्य मतदार संघ)

विभागाविषयी

दसवेल :दासवेल हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील बागलाण तहसीलमधील एक गाव आहे. ते उपजिल्हा मुख्यालय सटाणा (तहसीलदार कार्यालय) पासून २७ किमी अंतरावर आणि जिल्हा मुख्यालय नाशिक पासून ११० किमी अंतरावर आहे. २०११ च्या आकडेवारीनुसार, दासवेल गाव देखील एक ग्रामपंचायत आहे.…

श्री.पंढरीनाथ राजाराम बोरसे

श्री.पंढरीनाथ राजाराम बोरसे

प्रशासक

श्री.रामदास विठ्ठल रौंदळ

श्री.रामदास विठ्ठल रौंदळ

ग्रामपंचायत अधिकारी

    महत्वाचे दुवे

    छायाचित्र दालन

    गावातील मुख्य छायाचित्र
    a s d

    महत्वाचे पर्यटन स्थळ

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभ कार्यक्रम ग्रामपंचायत रावळगाव येथे ग्रामसभा घेऊन करण्यात आला

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभ ग्रामसभा दिनांक 17/09/2025 रोजी घेण्यात आली

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रचार प्रसिद्धी ग्रामपंचायत रावळगाव येथे करण्यात आली

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान बाबत आवाहन
    मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आज दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी प्रा .आ . केंद्र रावळगाव येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचे उदघाटन मा.सरपंच सो श्री महेश पवार, मा. उपसरपंच सो श्री भरत आखाडे यांच्या उपस्थितीत पार पडले त्याप्रसंगी डॉ अमोल जाधव सर, डॉ मोमीन मॅडम, CHO मोरे मॅडम, LSO निकम आप्पा, HA पगारे नाना, LHV बोरसे सिस्टर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा ताई उपस्थित होते. सदर अभियानात प्राथमिक आरोग्य केंद्रात 72 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली व महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आज दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी प्रा .आ . केंद्र रावळगाव येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा ताई , अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या सर्व महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. #मुख्यमंत्री पंचायत राज अभियान #gov maharastra #abhiyan #आरोग्य #nari shakti #स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान #grampanchayt #zpnashik

    ग्रामपंचायत रावळगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कालावधीमध्ये थकीत कर झाला यांच्या मालमत्तेला सील करण्यात आले सदरची कार्यवाही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चा कलम 129 अन्वये कार्यवाही करण्यात आली

    आज दिनांक 11/10/2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावात प्लास्टिक बंदी बाबत जाहीर सूचना व व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आल्या

    आज दिनांक 11/10/2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावातील कर थकबाकी दार यांच्याकडून वसूल करताना

    आज दिनांक 11 10 2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना भेटी देऊन घरकुल पूर्ण करणे बाबत सूचना करण्यात आल्या

    मुख्यमंत्री संप्रदा पंचायत राज अभियान गावात स्वच्छता मोहीम

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत नोडल अधिकारी यांची आठवड्यातून एक दिवस गाव मुक्काम कामी भेट

    *खुशखबर खुशखबर खुशखबर* *मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत* रावळगावातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की ग्रामपंचायत रावळगाव कडून निवासी मालमत्ता कर (घरपट्टी ) व पाणीपट्टी कर इत्यादी करांच्या 31 मार्च 2025 पर्यंत एकूण थकबाकीच्या 50 टक्के रक्कम अभियान कालावधीत सूट मिळेल. व सन 2025/2026 ची पूर्ण करबाकी एकरकमी भरावी लागेल. तरच ह्या योजनेचा लाभ मिळेल याची नोंद घ्यावी. *ग्रामपंचायत रावळगाव* *टीप- सदर योजनेस 31डिसेंबर 2025 पर्यंतच मुदत आहे.*

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत इकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर्तव्य बाकी वसुलीत 50 टक्के सवलत देऊन वसुली मोहीम

    ravalgaongrampanchayat मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत तुमच्या गावाला नं.१ बनवण्याची वेळ आली आहे. उत्कृष्ट कामगिरी, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि लोकसहभागातून विकासाच्या स्पर्धेत तुमच्या गावाचा विजय सुनिश्चित करा.

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत रावळगाव येथे  अभ्यासिका सुरू करण्यात आली

    रावळगाव येथील अभ्यासिकेला पुस्तके वितरण
    रावळगाव येथील अभ्यासिकेला पुस्तके वितरण
    मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत रावळगाव येथे दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग लाभार्थी यांचा सन्मान करून दिव्यांग निधी वितरण करण्यात आला , त्या प्रसंगी ग्रामपंचायत रावळगाव सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य , ग्रामपंचायत अधिकारी , ग्रामपंचायत कर्मचारी , व दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते

    आपल्या रावळगावातील भावी पिढी शिक्षित आणि संस्कारक्षम व्हावी यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या सर्व ताईंचे खुप खुप आभार 😊🙏

    रावळगाव येथील डिजिटल अंगणवाडी
    रावळगाव येथील डिजिटल अंगणवाडी
    रावळगाव येथील अंगणवाडी येथील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली

    रावळगाव बीटातील सर्व अंगणवाडी मदतनीस महिला व बालविकास प्रकल्प रावळगाव यांच्या वतीने आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिर

    रावळगाव येथे विठुमाऊली शेतकरी गटामार्फत गांडूळ खत प्रकल्प

    data.gov.in Make in India Incredible India india.gov.in Digital India PM India data.gov.in Make in India Incredible India india.gov.in Digital India PM India